वेळ " जात" आहे

जात" म्हणजे काय?...लहानपणी अनेकांना पडणारा हा अनुत्तरीत प्रश्न.....या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनिकेत शिंदे हा तरुण दिग्दर्शक आपल्या पहिल्या लघुपटाद्वारे केला आहे .. वेगळा विषय आणि वेगळी मांडणी आणि दिग्दर्शक म्हणून अनिकेतचा पहिला प्रयत्न नक्कीच चांगला आहे. ... 'वेळ"जात" आहे' हा लघुपट युट्युबवर रिलिज झाला आहे ... सर्वानी एकदा पाहावा असा आहे. ..

रिपोर्टर

संबंधित पोस्ट