उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसचा सेल्फी विथ तिरंगा कार्यक्रम, संपन्न

उल्हासनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेसच्या सुचनानूसार "सेल्फी विथ तिरंगा "हा कार्यक्रम नुतन जिल्हा अध्यक्ष- रोहित साळवे यांचा पद ग्रहण  सोहळा काल  उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालय 

नेहरू चौक, उल्हासनगर २ येथे   संपन्न झाला असुन देशाच्या स्वातंत्र्य  व जडण-घडणात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान असुन पक्षाच्या १३६ व्या वर्धापन  दिना निमित्त प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्तांने स्वताचा तिरंग्या सोबत सेल्फी काढून तिरंग्या प्रति आपला  आदर भाव व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होता नवनिर्वाचित  जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांचा  शेकडो   कार्यकर्तांनी सत्कार केला.  प्रथम काँग्रेसने युवक अध्यक्ष दिल्यामुळे पदाधिऱ्यांन मध्ये चैत्यण्याचे वातावरण निर्माण  झाले होते.  पदग्रहण  सोहळा व वर्धापन  दिनानिमित्त कार्यालयाला विद्युत रोषणाईने सजवले होते  जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे कार्याध्यक्ष मोहन साधवाणी.  प्रभाग समिती सभापती अंजलीताई  साळवे,ब्लाँक अध्यक्ष- किशोर धडके,सेवादल अध्यक्ष- शंकर आहुजा,युथ अध्यक्ष फजल खान,महिला अध्यक्ष सुजाता शास्त्री,अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष- दिपक सोनोने , उत्तर भारती सेल अध्यक्ष अनिल सिन्हा ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष- रोहित आव्हाड.आसाराम टाक  राजेश मल्होत्रा,डॉ.आजाद नारायण गेमनानी मुन्ना श्रीवास्तव,अमर जोशी,नैना मनवर लक्षमी वाघमारे,विशाल सोनवणे,शैलेश रुपेकर, अमोल राऊत.  रंजित साळवे, सुरेश काजळे,समाधान अंभोरे,संदीप बिरारे आदी पदाधिऱ्यांसह  शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट