ड्रेनेज लाईन तुंबल्याने बाल राजेश्वर रोडवर घाण पाण्याचे उंच झरे
- Aug 14, 2020
- 575 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिम येथील बाल राजेश्वर रोडवरील रस्त्याच्या मधोमध असलेले आज सकाळी ड्रेनेजच्या चेंबरमधून...
चिंता वाढली :महाराष्ट्रातील ११हजार ९२० पोलिसांना कोरोनाची बाधा
- Aug 14, 2020
- 1028 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आपला जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण...
मुलुंडच्या पूर्व द्रुगती महामार्गावरून प्रवाशांच्या सोयीसाठी डबल डेकर...
- Aug 14, 2020
- 1323 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर पहिल्यांदा बेस्टची डबल डेकर बस धावायला सुरुवात झाली आहे. बेस्टने...
कोरोना काळात देखील मुलुंडकरांच्या सेवेसाठी उभे ठाकलेले डॉ कुशल सावंत,...
- Aug 14, 2020
- 319 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड म्हाडा काॅलनीतील डाॅ.कुशल सावंत यांनी कोरोना काळात परिसरातील जनतेची जी सेवा केली आहे ती खरोखरच...
फलटण तहसिलदार कार्यालयास ' धनगर शासन महाराष्ट्र राज्य' व्दारा मागण्याचे...
- Aug 14, 2020
- 827 views
मुंबई (भारत कवितके) : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्ह्यातील फलटण...
नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मागणीनुसार प्रभाग 1 मध्ये पुन्हा सेरो...
- Aug 14, 2020
- 1205 views
मुंबई (प्रतिनिधी) : दहिसरमधील कोरोनाची साथ सद्या आटोक्यात येत असून त्यानुसार आज पुन्हा एकदा नागरिकांची सेरोलॉजिकल चाचणी करण्यात...
राज्यात गोरगरिबांकरीता पॅकेज जाहीर करण्यासाठी काँग्रेसने...
- Aug 14, 2020
- 434 views
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे. याउलट...
आगामी गणेशोत्सवानिमित्त मुलुंड पोलिसांनी केले सार्वजनिक गणेशोत्सव...
- Aug 14, 2020
- 966 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पोलिस स्टेशनचे एसीपी पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि १३ ऑगस्ट रोजी मुलुंड येथील सार्वजनिक...
कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईतून धावणार विशेष रेल्वे गाड्या
- Aug 14, 2020
- 1379 views
मुंबई (प्रतिनिधी) : गणपती उत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमाणी मुंबईतून कोकणात जात असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे कोकणात...
वीज चोरीचे आव्हान रोखण्या एैवजी, भरमसाठ वीज देयके पाठविण्याचे प्रताप!
- Aug 14, 2020
- 524 views
मुंबई (ओंमकार शिरवडकर) : सद्या कोरोनाचे संकट असताना सर्व व्यवहार ठप्प झाले असताना ग्राहकांना भरमसाठ वीज देयके पाठवून विद्युत पुरवठा...
नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य - मंत्री...
- Aug 14, 2020
- 761 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार...
पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक संपन्न
- Aug 14, 2020
- 319 views
मुंबई (प्रतिनिधी) : पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक काल सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री...
वत्सला नगरातील घराचा स्लॅब कोसळल्याने त्यात,एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी!
- Aug 13, 2020
- 1676 views
मुंबई दि,13 ( जीवन तांबे ) नेहरूनगर पोलीस ठाणे हद्दीतील वत्सलाताई नाईक नगर गल्ली नंबर 6 मधील घराचे दुजमली स्लॅबचे काम सुरू असताना...
भरमसाठ बिल पाठवल्याच्या निषेर्धात शिवसेनेचा अदानी इलेट्रिक सिटीवर...
- Aug 13, 2020
- 1423 views
मुंबई ( जीवन तांबे ): उपनगरातील ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीने लॉक डॉउन काळात वीज रिडींग न घेताच भरमसाठ...
राज्यातील जिम तत्काळ सुरू करा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना...
- Aug 13, 2020
- 1483 views
मुंबई, 13 ऑगस्ट: राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्यात यावे आणि हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करून अर्थकारणाला चालना देण्यासाठी...
महावितरणने खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनचालक व प्रवासी हैराण
- Aug 13, 2020
- 813 views
मुलुंड (शेखर भोसले) : सुमारे १५ दिवसांपूर्वी महावितरणने केबल टाकण्यासाठी खोदलेला भांडुप सोनापूर बसथांब्या जवळील एक रस्ता, केबल...