चेंबूर मध्ये घराची बाल्कनी कोसळली, एक महिला गंभीर जखमी!
- Aug 27, 2020
- 631 views
मुंबई (जीवन तांबे) : चेंबूर मोनोरेल्वे स्थानक जवळ असलेल्या महात्मा फूले नगर परिसरातील आज सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी एक मजली घराची...
सेवाभावी डॉक्टर कुशल सावंत यांचा शिवप्रेरणा मित्र मंडळाने केला सत्कार
- Aug 27, 2020
- 858 views
मुलुंड (शेखर भोसले) : कोरोना काळातही स्वतःचा खाजगी दवाखाना बंद न ठेवता अहोरात्र रुग्णांशी सेवा करणाऱ्या मुलुंड पूर्व येथील म्हाडा...
काँग्रेसनं वादळातून स्वतःला सावरावं,राहुल गांधींसारखं नेतृत्व...
- Aug 27, 2020
- 640 views
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसला मोठा पंरपरा आहे. या पक्षाने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहे. त्यामुळे काँग्रेसनं वादळातून स्वतःला...
अष्टविनायक मित्र मंडळातर्फे आयोजित श्री गणेशोत्सवाचे ४६ व्या वर्षात...
- Aug 27, 2020
- 1496 views
मुलुंड (शेखर भोसले) : सरोजिनी नायडू रोड, मुलुंड पश्चिम येथील अशोकनगर परिसरातील अष्टविनायक मित्र मंडळातर्फे श्री गणेशोत्सवाचे आयोजन...
भोजपुरी अभिनेते धर्मेंद्र खरवार यांनी खायके पान बनारस नूत्यातून केली...
- Aug 27, 2020
- 1025 views
मुंबई दि.२७ (जीवन तांबे) मुंबई मध्ये कोरानाने थैमान घातले असल्याने याला आळा घालण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर...
मुलुंड पोलिसांनी धाड टाकून तीन पत्ते जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींवर वर केला...
- Aug 27, 2020
- 1357 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पोलिसांनी काल सर्वोदय नगर मधील एका रूमवर धाड टाकून तीन पत्ते जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना अटक केली असून...
राज्यातील वाहनांना रस्तेकरात सूट; परिवहन मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला
- Aug 26, 2020
- 597 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे उद्धभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गेले अनेक महिन्यांपासून राज्यातील तमाम वाहतूकदार...
आज २६ ऑगस्ट २०२० मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
- Aug 26, 2020
- 2786 views
•राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा...
कोरोना योद्ध्यांसाठी पवई रोटरी क्लबच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार...
- Aug 26, 2020
- 545 views
मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी मुंबईतील पवई रोटरी क्लबच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित...
आ. विनायक मेटेंच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट! काँग्रेस...
- Aug 26, 2020
- 953 views
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे आमदार विनायक मेटे यांच्या नसत्या उठाठेवींमुळे मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च...
दिलखुलास' कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक...
- Aug 26, 2020
- 539 views
मुंबई (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'दुग्धव्यवसायाचे बळकटीकरण, क्रीडा क्षेत्राला...
शिवसेना शाखा क्रमांक २४ कांदिवली पूर्व येथे रक्तदानाचे प्रणेते रक्तपेढी...
- Aug 26, 2020
- 710 views
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना विभाग क्रमांक २ अंतर्गत शिवसेना शाखा क्रमांक २४ यांच्या आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेचे औचित्य...
सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवीड-१९ वरील लसीची पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये...
- Aug 26, 2020
- 531 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती...
वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले...
- Aug 26, 2020
- 851 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई (प्रतिनिधी) : विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत...
मूळ फेरीवाल्यांना धंदा करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पालिकेला...
- Aug 26, 2020
- 1089 views
मुलुंड (शेखर भोसले) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी...
मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा, कार्यकर्त्यांनी...
- Aug 26, 2020
- 1503 views
मुंबई (प्रतिनिधी) : मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट...