मुंबईतील ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण
- Apr 02, 2020
- 746 views
मुंबई :देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असताना मुंबईतही याची वाढलेली आकडेवारी चिंता व्यक्त करणारी आहे. अशातच...
दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको
- Apr 01, 2020
- 1178 views
मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहेमुंबई :-दिल्लीतल्या मरकजमुळे...
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे सर्व...
- Apr 01, 2020
- 854 views
मुंबई:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने...
राज्यातील जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची राज्यस्तरीय...
- Apr 01, 2020
- 1460 views
मुंबई :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यभर वाढत...
62 रुपयांनी ‘स्वस्त’ झालं घरगुती गॅस सिलेंडर, आजपासून नवीन दर लागू
- Apr 01, 2020
- 869 views
मुंबई:विना अनुदानित एलपीजी सिलेंडर (14.2 किलो) 62 रुपयांनी स्वस्त झाले आहे.एप्रिलमध्ये ग्राहकांना सिलेंडरसाठी 779 रुपये द्यावे लागणार...
राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये सुध्दा वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना...
- Apr 01, 2020
- 1486 views
मुंबई :सीबीएसई द्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश...
महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री भेटणे कदापी नाही
- Mar 31, 2020
- 568 views
गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली ड्रायव्हरला सुट्टी,स्वत:च कार चालवत घेताहेत बैठकामुंबई :-कोरोनाचा प्रसार...
कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधासाठी पत्रकाराने दुकाना समोर आखले गोलाकार हातात...
- Mar 31, 2020
- 867 views
मुंबई : (सुरेश वाघमारे) उपनगरात मालाड पूर्व येथील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपर्क कमी करा, तीन फूट लांब रहा असे वारंवार...
मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न पालिकेच्या...
- Mar 31, 2020
- 1175 views
मुंबई : मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी जीएस महानगर बँकेचा 35 लाखांचा...
- Mar 31, 2020
- 557 views
मुंबई : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने 35...
कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात नियंत्रण कक्ष
- Mar 30, 2020
- 482 views
मुंबई -.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेता त्याच्या नियंत्रणासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन...
मुख्यमंत्री सहायता निधीकडे ओघ सुरु
- Mar 30, 2020
- 1750 views
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर...
पोलिसांकडून पत्रकारांवर हल्ले वाढले, गेल्या दोन दिवसात सात घटना, मिडियात...
- Mar 30, 2020
- 1555 views
मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवत पत्रकारांवरचा जुना राग काढण्याची एकही संधी राज्यातील पोलीस सोडत नाहीत...
कोरोना : लोककलावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत करा – सुप्रसिद्ध...
- Mar 29, 2020
- 617 views
मुंबई. – महाराष्ट्राची लोककला व लोकपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत व त्यांचे सहकारी यांना उपजिवकेसाठी किमान आर्थिक मदत करावी अशी...
राज्यातील कामगार, मजूर वर्गाला मोठा दिलासा
- Mar 29, 2020
- 950 views
शहरांसोबततालुकास्तरापर्यंत योजनेचा विस्तार सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे होणार वितरणसवलतीचा पाच रुपये दर...
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर
- Mar 29, 2020
- 961 views
मुंबई - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय...
