महाजॉब्जमध्ये नोंदणी झालेल्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण- सुभाष देसाई
- Sep 15, 2020
- 1749 views
मुंबई, दि. १५ :राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या महाजॉब्ज...
कांदा निर्यात बंदीचा निर्णय अन्यायकारक; निर्यातबंदी तात्काळ उठवा -...
- Sep 15, 2020
- 1496 views
मुंबई, दि. १५ : जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव...
राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’...
- Sep 15, 2020
- 2058 views
मुंबई दि १५: माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्यामुळे प्रत्येक...
एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तातडीने सादर करावा -आदिती तटकरे
- Sep 15, 2020
- 2043 views
मुंबई, दि. 15: एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे...
भांडुपला टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी! दुचाकीचे मोठया...
- Sep 15, 2020
- 654 views
मुलुंड (शेखर भोसले) : आज सकाळच्या वेळेत भांडुप पश्चिम येथील जंगल मंगल रोडवर एका टेम्पोने एका स्कूटीला जोरदार धडक दिल्याने स्कूटीचे...
लॉकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात २ लाख ५४ हजार गुन्हे २५ कोटी ८ लाख...
- Sep 15, 2020
- 704 views
मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५४ हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी...
कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा . छगन भुजबळ
- Sep 15, 2020
- 2093 views
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे...
महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी ॲड. यशोमती ठाकूर यांची...
- Sep 15, 2020
- 509 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा...
राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नाही- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
- Sep 15, 2020
- 659 views
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्र...
कोविड सेंटर मध्ये तरूणीचा विनयभंग, मुंबईत महिला असुरक्षित
- Sep 15, 2020
- 714 views
मुंबई (जीवन तांबे) : कोविड सेंटर मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर अद्यापही प्रशासनाच अंकूश नसल्याच पहायला मिळत...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून राज्यस्तरीय पारितोषिकासाठी आवाहन
- Sep 14, 2020
- 1064 views
मुंबई: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दरवर्षी दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील...
खासदार मनोज कोटक यांच्या नगरसेवक निधीतून प्रभागात थर्मलगन आणि...
- Sep 14, 2020
- 332 views
मुलुंड :(शेखर भोसले) कोरोना महामारीत जनतेला आरोग्यासाठी सोयसुविधा देण्याच्या हेतूने खा. मनोज कोटक यांच्या महापालिका निधीतून ...
कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोहचवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Sep 14, 2020
- 1137 views
मुंबई, दि. १४ : कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने...
पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या व प्रलंबित,जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर...
- Sep 14, 2020
- 1269 views
मुंबई, दि. १४ : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषा साठी राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या...
मनसेच्या पाठपुराव्यामुळे एलबीएस मार्गावरील विजेचे दिवे लागले
- Sep 14, 2020
- 740 views
मुलुंड (शेखर भोसले) : एलबीएस मार्गावरील गांधीनगर ते भांडुपच्या मंगतराम पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावरील दिवे मागील काही...
मूग, उडिद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु पणन मंत्री बाळासाहेब पाटील
- Sep 14, 2020
- 992 views
मुंबई (प्रतिनिधी) : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी १५ सप्टेंबरपासून...