मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल'
- Jun 06, 2020
- 1071 views
मुंबई:-राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत शुक्रवारपासून दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानुसार...
सोमवारपासून तिकीट मास्टरची टीक् टीक्. मुंबईकरांनो सुट्टे पैसे ठेवा रेडी
- Jun 06, 2020
- 1209 views
मुंबई:आता येत्या सोमवारी 8 जूनपासून बेस्टच्या फेऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे....
शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Jun 06, 2020
- 410 views
मुंबई,:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे.शिवराज्याभिषेक दिन हा संकल्प दिन मानून...
राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
- Jun 05, 2020
- 1001 views
मुंबई, दि.५:- राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली...
मुलुंड पूर्व मधील टाटा कॉलनीत वाढला डुक्करांचा वावर
- Jun 05, 2020
- 993 views
मुलुंड :( शेखर चंद्रकांत भोसले) टाटा कॉलनीतील शेवटची बिल्डिंग, इमारत क्र १२ च्या पूढे आणि स्मशानभुमीच्या मध्ये खाडीचा भाग येतो. या...
कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी कार्यालयात हजर रहावं, अन्यथा पगार कपात
- Jun 05, 2020
- 627 views
मुंबई, ५ जून:- चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही फटका बसला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या...
रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
- Jun 05, 2020
- 1171 views
मुंबई, ५ जून:- बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड...
Unlock 1.0 :सोमवारपासून धार्मिक स्थळं उघडणार, असे असतील नियम!
- Jun 05, 2020
- 1262 views
मुंबई :अडीच महिने लॉकडाऊन मध्ये राहिल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केली. या घोषणेनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे...
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना शाखेचे क्लिनिकमध्ये रूपांतर होण्यास...
- Jun 05, 2020
- 1414 views
मुंबई, ५ जून: राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३...
मुंबईत होत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या देशात सर्वाधिक
- Jun 05, 2020
- 1933 views
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे तसेच चाचणी, बाधित रुग्ण तसेच...
चेंबूर येथील संबोधी फाऊंडेशन व साई श्रद्धा मित्र मंडळाच्या तर्फे गरीब...
- Jun 05, 2020
- 613 views
मुंबई ( जीवन तांबे )चेंबूर येथील वाडवली परिसरातील संबोधी फाऊंडेशन व साई श्रद्धा मित्र मंडळाच्या वतीने चेंबूर परिसरातील गरीब मजूर व...
राज्यात आज 1352 रुग्ण कोरोनामुक्त, 123 जणांचा मृत्यू तर 41 हजार 393 रुग्णांवर उपचार...
- Jun 04, 2020
- 865 views
मुंबई : राज्यात आज 1352 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 33 हजार...
चेंबूर परिसरातील एजिस सीलॉर्ड कंपनी तून विषारी वायू गळती होत असल्याने ...
- Jun 04, 2020
- 1537 views
मुंबई ( जीवन तांबे )चेंबूर येथील माहुल गांव परिसरातील एजिस सीलॉर्ड कंटेनर्स केमिकल कंपनी मधुन काल रात्री पासून अति उग्र विषारी वायु...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली भागात उद्यापासून ई पासची गरज नाही.
- Jun 04, 2020
- 1297 views
मुंबई :केंद्र सरकारने अनलॉक १.० ची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील लॉकडाऊन शिथील करण्याच्या दिशेने पाऊल उचलत मिशन बिगीन...
पीएमओने राजकीय पक्षांकडून पीएम केअर फंडामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल...
- Jun 04, 2020
- 638 views
मुंबई: (मिलिंद कारेकर) कोविड19 च्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक वर्गातील नागरिक पंतप्रधान केअर फंडामध्ये हातभार...
2020 मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास...
- Jun 04, 2020
- 604 views
मुंबई, दि. ४ – राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या...