कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय
- Mar 24, 2020
- 728 views
आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन तर बाहेर फिरणे पुर्णपणे बंद पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणादेशाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा रात्री कोरोनाबाबत राष्ट्राला...
- Mar 24, 2020
- 770 views
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना साथीसंदर्भात आज (मंगळवारी) रात्री आठ वाजता पुन्हा एकदा राष्ट्राला संबोधित करणार आहेत....
चारही दोषींना फाशी
- Mar 20, 2020
- 1136 views
नवी दिल्ली(प्रतिनिधी): दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांना अखेर फासावर लटकवण्यात आले. या नराधमांना फाशी...
देश संकटात असताना जबाबदारी पासून पळ काढू नका- नरेंद्र मोदी
- Mar 19, 2020
- 1243 views
दिल्ली (प्रतिनिधी): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी करणाऱ्या...
माणुसकीची मूल्य जपणारा जिल्ह्याअधिकारी अब्दुल अजीम
- Mar 17, 2020
- 1516 views
तेलंगणा : जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कार्यालयाकडे येते,कलेक्टर साहेब गाडीतून उतरून ऑफिसमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढतात...त्याच...
केरळनंतर राजस्थानातील 3 रुग्णही ठणठणीत झाले, 'कोरोना'वरील उपचाराचं जयपूर...
- Mar 16, 2020
- 904 views
जयपूर, : केरळनंतर (Kerala) आता राजस्थानमधील (Rajasthan) डॉक्टरांनाही कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचाराचा लढा जिंकला आहे. जयपूरमधील (Jaipur)...
तुमच्या फोनद्वारे कोरोनाची लागण होऊ शकते, म्हणून सतत स्वच्छ करा मोबाईल फोन
- Mar 16, 2020
- 670 views
नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे....
कोरोनाने हैरान , जोडीला बर्ड फ्लूची साथ
- Mar 15, 2020
- 898 views
नवी दिल्ली : जगभर पसरलेल्या कोरोनाने अनेकांच्या नाकी नऊ आलं आहे. हाच धोका टळला नसताना आता ‘बर्ड फ्लू’ची साथ आल्याचं समोर आलं आहे....
तिरुपती मंदिराने येस बँकेच्या संकटाला आधीच ओळखलं, असे वाचवले तब्बल १३००...
- Mar 06, 2020
- 567 views
हैदराबाद (प्रतिनिधी) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) येस (येस) बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे. येस बँकेच्या खातेदारांना ५ मार्च...
निर्भया प्रकरण; दोषींना आता २० मार्च रोजी फाशी दिली जाणा
- Mar 05, 2020
- 1077 views
दिल्ली (प्रतिनिधी) : :निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चार दोषींना २० मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. २० मार्चला पहाटे ५.३०...
महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला...
- Mar 04, 2020
- 716 views
नवी दिल्ली, : ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या...
लग्नात डान्स करत होती १३ वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला...
- Mar 03, 2020
- 1674 views
लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं एका नराधमाने पोलिस ठाण्याशेजारीच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना...
क्रिकेट खेळताना हा अभिनेता झाला जखमी, पडले १३ टाके
- Jan 11, 2020
- 996 views
चंडीगड़ (प्रतिनिधी): बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगमी चित्रपट ‘जर्सी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे...
सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला; सत्ता संघर्षातील सस्पेन्स कायम
- Nov 25, 2019
- 768 views
दिल्ली- महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या याचिकेवरील सुनवाई पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निकाल...
आज राममंदिर खटल्याचा निकाल, देशभरात हायअलर्ट
- Nov 08, 2019
- 887 views
नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष ज्या खटल्याकडे लागलं आहे, त्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय आज आपला निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश...
महाराष्ट्राचे शरद बोबडे होणार देशाचे नवे सरन्यायाधीश
- Oct 18, 2019
- 867 views
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ न्यायाधीश एस. ए. बोबडे हे देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई...
