उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका- ऍड प्रकाश आंबेडकर
- Jul 26, 2020
- 1822 views
पुणे,(प्रतिनिधी) : दि.२६ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर...
मा.मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदार...
- Jul 26, 2020
- 1336 views
पुणे (अनुज केसरकर) अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले यांची राज्यपाल नियुक्त...
काठी चालवण्याच्या आजीबाईंच्या कसरतीला उपस्थितांचा सलाम
- Jul 25, 2020
- 2344 views
पुणे : दि. २५ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस...
जुनी सांगवीमध्ये २४ वाहनांची तोडफोड ; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
- Jul 23, 2020
- 656 views
पुणे (प्रतिनिधी) : सांगवी,पुणे - येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी सांगवी परिसरात टोळक्याने मद्यप्राशन करून वाहनांची तोडफोड केली....
राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर दवाखान्यात दाखल , प्रकृतीत सुधारणा
- Jul 20, 2020
- 1886 views
पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रकृती अस्वस्थ्येमुळे तातडीने सिंहगड रोड...
जुन्ररमधून राष्ट्रवादीला दु:खद धक्का,कोरोनामुळे ज्येष्ठ नेत्याचे निधन
- Jul 19, 2020
- 1118 views
जुन्नर, 19 जुलै :- पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये...
पुण्यात आणखी 1,705 बाधित सापडले,तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे चिंतेत वाढ
- Jul 18, 2020
- 461 views
पुणे : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही 1,705 करोनाबाधित सापडले. त्यातील रॅपिड ऍन्टिजेन्स टेस्टमधील 850 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे...
पोलिसांवर खुनी हल्ला करून तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक
- Jul 16, 2020
- 1373 views
पुणे:महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरुची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर खुनी हल्ला करून तीन वर्षा पासून...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द
- Jul 16, 2020
- 2440 views
पुणे : येत्या सोमवारी म्हणजे २० जुलैला महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची यात्रा आहे. पण कोरोनाच्या...
व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू
- Jul 15, 2020
- 1211 views
पुणे:(प्रतिनिधी)येथील आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला याचा आणखी एक उदाहरण समोर आलंय. एका निवृत्त शास्त्रज्ञाला उपचारासाठीची...
पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार, कोयत्याने सपासप वार करून 21 वर्षीय तरुणाची...
- Jul 13, 2020
- 1438 views
पुणे, 13 जुलै : पुण्यातील दत्तवाडीत मध्यरात्री खुनाचा थरार रंगला. शाहू वसाहतीत गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वारकरून एका तरुणाचा...
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून तरुणीसह दोघांना...
- Jul 13, 2020
- 888 views
पुणे: दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांनी...
कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिने लागतील : अदर पुनावाला
- Jul 07, 2020
- 1010 views
पुणे (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसवरची लस कधी येते याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत...
पुणे हादरलं! महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार व आमदार...
- Jul 06, 2020
- 470 views
पुणे (प्रतिनिधी) : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर...
पुण्याच्या महापौरांना कोरोनाची लागण, अजित पवारांसोबतच्या बैठकीलाही होते...
- Jul 04, 2020
- 719 views
पुणे, 4 जुलै : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर...
ठाकरे सरकार आर्थिक संकटात,कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं...
- Jul 02, 2020
- 562 views
पुणे, २ जुलै :-कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे....