संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष मारुतीराव राव खुटवड यांचा वाढदिवस साजरा !

नवी मुंबई -सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये अग्रेसर काम करणारी संभाजी ब्रिगेड या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मारुतीराव खुटवड यांचा वाढदिवस कोपरखैरणे येथील राजे संभाजी गड या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दलित पॅंथर चे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख पत्रकार सुनील गायकवाड बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ नेते राजेश जैस्वाल वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय कीर्तनकार अर्जुन महाराज जाधव यांनी शिवश्री मारुतीराव खुटवड यांना त्यांच्या कार्याला जाऊन शुभेच्छा दिल्या यावेळी संभाजी ब्रिगेड या संघटनेला मानणाऱ्या व मारुती खुटवड यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी राजे संभाजी गड कोपरखैरणे या कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या नवी मुंबई उपाध्यक्षा सुनिता ताई संकपाळ,अक्षर नाखवा महानगर (अध्यक्ष ठाणे २) मनोज तांबुटकर ठाणे संघटक  शिवश्री प्रकाश निकम नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष , सुनील लवांडे जिल्हा संघटक ,सरिता खन्ना, दादा लदे जिल्हा संघटक ,महेश फडकर जिल्हा संघटक, कुणाल लवांडे,किरण दळवी जिल्हा संघटक, नितीन कदम,  घागरे, राजेंद्र यादव कर्याधक्ष संभाजी ब्रिगेड इत्यादी कार्यकर्त्यांनी मारुती राव खुटवड यांना पुढील आयुष्याच्या यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित पोस्ट