नवी मुंबई एपीएमसी मार्केटच्या गेट वरती रात्रभर अनधिकृत , खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा गोरख धंदा !
तुर्भे,प्रभाग समितीचे दुर्लक्ष? एपीएमसी पोलीस प्रशासन करतय काय ?
नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी मार्केटच्या गेट समोरच खाद्यपदार्थ विकणाऱ्या धंद्या-वाल्याने खाद्यपदार्थ विक्रीच्या नावा-खाली विविध वस्तू विकण्याचा गोरख धंदा सुरू ,असल्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे
एपीएमसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खाद्यपदार्थ रात्रीच्या वेळी ,बेकायदेशीरपणे सुरू असल्याने , येणारे ग्राहक नवी मुंबई आणि मुंबईच्या विविध भागातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात त्यांना जे हवे असते ते पुरवण्याचे काम खाद्यपदार्था विक्रीच्या नावाखाली ,त्यांना सहजरित्या पुरविले जातात ,किंवा गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक स्वतः घेऊन येत असतात
खाद्यपदार्थ ची दुकान रात्रभर सुरू असल्या-कारणाने विविध प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी धुडकुस घालण्याचा प्रकार करत असल्याचे बोलके चित्र पहावयास मिळत आहे आणि त्यातूनच एपीएमसी भागा मध्ये गुन्हेगार प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याचे बोलले जात आहे.
या बाबत नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे विभाग व त्याचे अतिक्रमण विभाग बेकायदेशीर खाद्यपदार्थाचे अतिक्रमण हटवण्यासाठी असमर्थ का आहेत ? असा संताप्त सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत यातून नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे विभागाला,अनाधिकृत खाद्यपदार्थ वाले रसद पुरवत आहेत का? किंवा ,पुरवत नसतील तर बेकायदेशीर ,खाद्यपदार्थाच्या हातगाड्या लागतात तरी कशा या बेकायदेशीर हात गाड्या लावणाऱ्यांना कोणाचा वरदस्त आशीर्वाद आहे या विषयाला उधान आलेले आहे
पालिकेने याबाबत वेळच , कारवाई न केल्यास एपीएमसी पोलिसांना होणाऱ्या आणि होत असलेल्या ,गुन्हेगार प्रवृत्तीचा आणि ती रोखण्याचा मोठा सामना करावा लागणार आहे.त्यासाठी पालिकेने वेळीच उपयोजना कराव्यात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर हातगाड्या लावून बसलेल्या खाद्यविक्रेत्यांच्या गोरख धंद्याला आणि ,आणि त्यांच्या दहशतीला वेळीच ,आळा घातला पाहिजे अशी रास्त मागणीएपीएमसी विभागातील सर्वसामान्य माणसाकडून होत आहे
दरम्यान: एपीएमसी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ही गंभीर बाब लक्षात घेता व भविष्यात ,होणारी गुन्हेगारी,टाळण्यासाठी बेकायदेशीर हात गड्या लावून खुलेआम ,गोरख धंदा करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी देखील जोर धरू लागलेली आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम