माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते पंकज रोडलाईन्स कार्यालयाचे नवी मुंबईत उद्घाटन,
नवी मुंबई - वाहतुकीची सुसज्ज व्यवस्थित पणे सेवा देणाऱ्या,पंकज रोडलाइन्स या वाहतूक कार्यालयाचे ,भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते नवी मुंबईतील अक्षर बिजनेस पार्क ,या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले,गेल्या अनेक वर्षा पासून पंकज रोडलाईन्सही कंपनी २०१३ ,पासून कार्यरत आहे ,देशभरामध्ये इम्पोर्ट एक्स्पोर्ट ती दर्जेदार वाहतूक करण्यात क्रमांक एक ची पंकज रोडलाईन्स कंपनीची ओळख आहे.
३ फेब्रुवारी २०२३ ,रोजी या कंपनीचे ,प्रशस्त भव्य कार्यालय नवीमुंबईतील अक्षर बिजनेस पार्क या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे मराठी आणि ग्रामीण भागातील उद्योजकाने उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरारी घेऊन एक प्रकारचे चांगले ,यशाचे शिखर गाठल्याचे भावना या कार्यालयात गेल्यावर पाहावयासमिळायचे समाधान मिळत आहे
दरम्यान :या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई , विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे,माऊली ऊस सप्लायर चे सुनील गाडगे,कुणाल उमराणी डायरेक्टर All Bound Global Freight Pvt Ltd ,रामदास गव्हाणे,,प्रसिद्ध बैलगाडा मालक जुन्नर विभागाचे तुषार डावखर,युवा उद्योजक सुहास गाडगे,पातलेश्वर वेजिटेबल कंपनीचे शांताराम खंडागळे, विलास वाघ सचिन कुलकर्णी ,अनिल अतकरी,चार्टर्ड अकाउंटंट साजन पटाडे,उत्तम कुंटे,संजय कुंटे , जणाजी बांगर,गणेश भक्ते,जयेश कोकणे,बाबाजी शेठ हुले,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण,पांडुरंग खेडेकर,पंढरी शेठ गाडगे,तुकाराम अतकरी,पत्रकार राजू मीर, पत्रकार सुनील गायकवाड,इत्यादी मान्यवरांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दाखवली
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम