
महात्मा फुले यांची पुण्यतिथी घणसोलीत साजरी !
नवी मुंबई :क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी , बुद्घघोश बुद्धविहार घणसोली येथे बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजिक संस्थेचे सेक्रेटेरी एच बी जाधव, धम्मदूतचे सल्लागार राहुल बोराडे , संबोधी संस्थेचे अध्यक्ष उत्तम रोकडे महेंद्र कांबळे, सोमा कांबळे, लाले साहेब, मुंबईचे माजी सहाय्यक फौजदार डी जे सूर्यवांशी , ओव्हाळ , राजेश निकम ,मोहन बनसोडे , डोंगरे ताई, विद्या ताई तसेच घणसोली विभागामधील बौद्ध बांधव उपस्थित होते.
दरम्यान क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या बाबतीत आपले मौल्यवान विचार मांडले
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम