महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा वाढदिवस साजरा!.

नवी मुंबई :महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण व पत्रकार राजू  मीर यांचा वाढदिवस नवी मुंबईतील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांनी जल्लोषात गुरुशाम हॉटेल मध्ये साजरा केला 

दरम्यान: दशरथ चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे पत्रकार राजू मीर आणि दशरथ चव्हाण यांचा वाढदिवस एकत्रित असल्या कारणाने नवी मुंबईतील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या दोघाही ज्येष्ठ पत्रकारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला 

यावेळी पत्रकार दिलिप लांडे बहुजन समाज पार्टीचे नवी मुंबई प्रभारी राजेश जैस्वाल, कोकण विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, नवी मुंबई महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रवीण हांडे दीपक सोनवणे आबा काळे, संतोष माहात्रे, खंडू घुले,दिनकर गायकर, मंगेश कदम, पुंडलिक कानगुडे, बाबासाहेब सांगळे, अशोक लांडगे दलित पॅंथरचे जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांनी दशरथ चव्हाण व राजू मीर; सचिन इंगळे, यांना शुभेच्छा दिल्याआहे

संबंधित पोस्ट