
लेखक आनंद खाडे दिग्दर्शित बाप शॉर्ट फिल्मचे डब्बिंग पूर्ण!अभिनेते, कमलेश सावंत यांची प्रमुख भूमिका!
नवी मुंबई: ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील गरीबीचे जीवन जगणाऱ्या आणि त्यातून आपले कुटुंब सांभाळणार गरीब बापाची व्यथा काय असते हे सांगणारे वास्तव बाप शॉर्ट या चित्रपटामध्ये कैद करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आनंद खाडे यांच्या विचारातून साकार झालेल्या शॉर्ट फिल्म मध्ये प्रसिद्ध अभिनेता कमलेश सावंत यांनी प्रमुख भूमिका केलेली आहे बाप ही शॉर्ट फिल्म मानवतेच्या हृदयाला स्पर्श करणारी असून आई वडील आपल्या लहान मुलांना मोठे करण्यासाठी किती कष्ट करतात आणि तीच मुले मोठे झाल्यावर आई-वडिलांच्या कशाप्रकारे कामी पडतात हा संदेश आजच्या नवीन तरुण तरुणी पिढीला देणारा महत्त्वाचा दुवा या शॉर्टफिल्म च्या माध्यमातून एक दिग्दर्शक म्हणून आनंद खाडे यांनी समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे
दरम्यान: या शॉर्ट फिल्मसाठी. देवांग शेठ. (राष्ट्रीय संघटना सचिव) अँटी करप्शन कमिटी ऑफ इंडिया. अनिल पावसकर.(राष्ट्रीय सचिव आर्थिक संरक्षण) अँटी करप्शन कमिटी ऑफ इंडिया यांच्या, उपस्तीतीत, शुभेच्छा देऊन या फिल्ममध्ये दर्जेदार कलाकार म्हणून जयराज नायर. संदीप जुईकर.दिलीप केदार अन्य कलाकारांच्या आवाजात "मिक्स बॉक्स"स्टुडिओ ठाणे येते, करण्यात आले. या शॉर्ट फिल्म चे निर्माता प्रणव खाडे हे असून या शॉर्ट फिल्म च्या शूटिंग कामे ठाण्यातील कोर्ट नाका परिसरातील
आदर्श संस्कार. कला केंद्र ठाणे, चे अध्यक्ष सुधाकर बक्षी.सचिव.दिलीप कदम. मनोहर खेडकर यांचे मोलाचं, सहकार्य लाभले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम