श्री अष्टविनायक मित्रमंडळ कळंबोली तर्फे २०२१ कॅरम स्पर्धेचे आयोजन

 नवीमुंबई (प्रतिनिधी)२६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कळोबंली नवी मुंबई येथील श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेतील प्रथम क्रमांक कुमार भावेश कांबळे द्वितीय क्रमांक  कुमार राहूल खराडे , तृतीय क्रमांक राम तोतरे या विजयी स्पर्धकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मंडळाच्या सर्व सभासदांचे आणि आयोजकांचे अध्यक्ष प्रकाश चांदिवडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

संबंधित पोस्ट