सिडको महागृहनिर्माण योजनेतील घरांकरिता रु. १,००० इतके मुद्रांक शुल्क निश्चित
सदनिकाधारकांना दिलासा देणारा निर्णय
- by Adarsh Maharashtra
- Nov 05, 2020
- 993 views
मुंबई: राज्य शासनाच्या घरांसाठी करारनामा करतेवेळी रु. १०००/- इतके मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करत सिडको महामंडळानेही आपल्या महागृहनिर्माण योजनेपैकी ज्या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती, त्या घरांसाठी करारनामा करतेवेळी रु. १,०००/- (रु. एक हजार) मात्र इतके मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयामुळे या योजनेतील लाभार्थी सदनिकाधारकांबरोबर करारनामा करतेवेळी सदर शुल्क आकारण्याचे मुद्रांक शुल्क विभागाला कळविण्यात येईल.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम