सिविल राईट्स प्रोटेक्शन सेलची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर.
- by Adarsh Maharashtra
- May 22, 2020
- 677 views
सातारा :दि.22मे रोजी सिविल राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद जीवने यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. मनीषा घोष यांनी पश्चिम महाराष्ट्र सिविल राईट्स प्रोटेक्शन सेल ची कार्यकारिणी जाहीर केली असून अध्यक्ष पदी संदीप निवृत्ती फणसे, कार्यध्यक्ष पदी निवृत्ती रोकडे तर महासचिव पदी प्रा.विकास विधाते यांची नियुक्ती केली आहे.
कार्यकारिणी पदाधिकारी निवड.
अध्यक्ष संदीप निवृत्ती फणसे (सातारा )
कार्याध्यक्ष निवृत्ती रोकडे
महासचिव प्रा. विकास कुंडलिक विधाते (कोल्हापूर )
उपाध्यक्ष सर्वश्री प्रा. डॉ. शशिकांत हरिश्चंद्र गायकवाड (बार्शी )प्रा.डॉ. गोरख निलोबा बनसोडे (सातारा ) प्रा. डॉ. सुनील मंडळ गायकवाड (सोलापूर) महादेव रामचंद्र कांबळे.(उप संपादक सकाळ )सहसचिव :सर्वश्री अंगद भगवान गायकवाड (बार्शी )सोमनाथ भीमराव शिंदे (पुणे )प्रा.अर्जुन तानाजी कांबळे (चंदगड ) प्रा.बोधी प्रकाश (कोल्हापूर) समन्वयक:ऍड.दयानंद हरिभाऊ माने.(सातारा )कोषाध्यक्ष :प्रा.सागर रघुनाथ कांबळे(पन्हाळा )संघटक :सर्वश्री सूर्यकांत गायकवाड.(सातारा )सुनील शिवाजी कांबळे (वाळवा,सांगली)विवेक भिवा गजशीवे.(बार्शी सोलापूर ) नूतन कार्यकारिणीस अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम