सातारा शहरातील एका अपार्टमेंट मधील अकरा वर्षीय मुलीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
कारण अद्याप अस्पष्ट.
- by Adarsh Maharashtra
- May 20, 2020
- 834 views
सातारा:-(निवृत्ती रोकडे) साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातील एका अपार्टमेंट मधील अकरा वर्षीय मुलीने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्या वरून उडी मारून आत्महत्या केली. सदर मुलीच्या आई वडिलांचे वैवाहिक संबंध बिघडल्याने त्यांचे घटस्फोट प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे समजते. मुलगी ही तिच्या आजीकडे वास्तव्यास होती. मुलीच्या आत्महत्येची बातमी समजताच शाहूपुरी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा केला व मुलीचे शव हे उत्तरीय तपासणीसाठी सातारा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून मुलीच्या आत्महत्येप्रकरणी मुलीच्या आई वडिलांकडे चौकशी सुरु केली असून घडलेल्या प्रसंगामुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम