देशातील प्रमुख मंदिरातील सोने सरकारने कमी व्याज दराने ताब्यात घ्यावे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
- by Adarsh Maharashtra
- May 13, 2020
- 576 views
सातारा :-(निवृत्ती रोकडे ) देशातील प्रमुख मंदिरात सुमारे 7500000लाख टन सोने पडून असल्याचे जागतिक सोने संघटनेने जाहीर केले असून केंद्र सरकारने सदर सोने हे एक ते दोन टक्के दराने कर्ज रूपात ताब्यात घेऊन त्याचा विनियोग राष्ट्रीय संकट निवारण कामी करण्यात यावा असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम