शेतकऱ्यांच्या मोर्चा आज संसदेवर धडकणार
- by Adarsh Maharashtra
- Nov 30, 2018
- 790 views
दिल्ली: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या संसदेवरील धडक मोर्चाला सुरुवात झाली आहे. सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा मनात सरकारबद्दल प्रचंड रोष असून सर्वच राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत संसदेकडे कूच केली आहे..
देशभरातील २०७ शेतकरी संघटनांचा सहभाग असलेल्या या मोर्चाला रामलीला
मैदानातून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली आहे. मोर्च्यासाठी
आलेल्या आदिवासींनी मोर्चा सुरू होण्याआधी पारंपारिक नृत्य सादर केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम