पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आलेवाडी ता.जावली शाळेचे सोनेरी यश!

सातारा(अनिल करंदकर ) माहाराष्ट्र शासनाच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात जि.प.शाळा आलेवाडी ता.जावली जि.सातारा शाळेतील इयत्ता पाचवी जिल्हा गुणवत्ता यादीत कु.निषाद ज्ञानेश्वर शिर्के २१वा.आला असून शिष्यवृत्तीधारक झाला आहे ७५ टक्के पात्र विद्यार्थ्यांसह शाळेने यशाची परंपरा कायम ठेवून नावलौकिक मिळवला आहे.त्याला मार्गदर्शक म्हणून श्री आप्पासाहेब  निकम (गुरूजी) आपल्या  कामाची पोच पावती प्रत्येक शाळेत देत आसतात.त्याच प्रमाणे जावलीच्या गट शिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल विस्ताराधिकारी कर्णे  शाळेचे मुख्यध्यापक श्री कुभांर (गुरुजी) शाळेतील सर्व सहकारी शिक्षक ,आलेवाडी गावचे युवा सरपंच श्री मंगेश बजीरंग पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री अजित पवार,आणि ग्रामस्थ, आशा सर्वच स्तरातून या सोनेरी यशाचे कौतुक होत आहे तसेच शाळेचे आणि आलेवाडी गावचे नाव लैकिक व्हावा आशी आलेवाडी ग्रामस्थांची आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्रीअनिल  करंदकर(रानगेघर) यांची अपेक्षा.

संबंधित पोस्ट