पत्रकार संघाचे नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये उमेश गुरव यांचा वाढदिवस साजरा

नवी मुंबई : सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व किर्लोसकर ऑईल इंजिन चे अधिस्वीकृत सर्व्हिस सेंटर ट्रान्सक्रीक इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड चे मार्केटिंग ऑफिसर या पदावर यशस्वीपणे काम करणारे उमेश गुरव  यांचा  वाढदिवस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी पनवेल शाखा या ठिकाणी अतिशय साध्या पणाने साजरा करण्यात आला

दरम्यान उमेश गुरव हे गेल्या अनेक वर्षापासून किर्लोस्कर ऑइल इंजिन सर्विस सेंटर चे मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत या कंपनीत काम करत असताना त्यांचा सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा सहभाग असल्याकारणाने अशा चांगल्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार क्षेत्रातील आणि विविध मान्यवरासह कामगार वर्गाने देखील त्यांचे निरोगी आयुष्य व सुदृढ राहो अशा प्रकारच्या मंगल कामना देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत

संबंधित पोस्ट