वाहतूक निरीक्षक उमेश मुंडे यांच्या प्रयत्नामुळे कोपर खैरणे विभागातील वाहतूक कोंडी दूर!..

नवी मुंबई : कोपरखैरणे विभागामध्ये चारी दिशेला वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली होती या अनुषंगाने कोपर खैरणे विभागात वाहतूक कोंडी  समस्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरली असतानाच वाहतूक निरीक्षक उमेश मुंडे यांनी वाहतूक समस्याचा अभ्यास करून वाहतूक कोंडी संपुष्टात आणल्याचे चित्र कोपर खैरणे मध्ये दिसत आहे 

याबाबत नागरिकांनी व वाहन चालकाने समाधान व्यक्त  केले आहे. शाळकरी मुले आणि शाळा या परिसरामध्ये सकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक शाळेच्या समोर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात  वाहतूक कोंडी होत असे  त्यात शाळकरी मुले आणि पालकांचे गर्दी  वाहनांच्या लांबच लांब रांगा या रांगातून लहान मुलांना मार्ग काढणे आणि त्यांना शाळेत वेळेवर सोडणे या समस्याने पालक वर्ग हैराण झाले असतानाच वाहतुक निरीक्षक उमेश मुंडे यांनी ज्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होते त्या परिसरातील शाळा समोर वाहतूक शाखेचे पोलिसांची नेमणूक करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे त्याचा परिणाम वाहतूक कोंडीला रामबाण औषध निर्माण करून वाहतूक कोंडी संपुष्टात आणलेली आहे

संबंधित पोस्ट