विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं विषप्राशन
- by Adarsh Maharashtra
- Nov 10, 2018
- 987 views
ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय.. ग्वाल्हेर मधून विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं विषप्राशन केलंय.. प्रेम सिंह कुशवाह असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे. जयविलास पॅलेसच्या समोर प्रेमसिंह यांनी उंदिर मारण्याचं औषध घेतलं.. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून आयसीयूत त्यांच्यावर उपचार करण्य़ात येत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम