उल्हासनगर शहराला नावलौकिक मिळवून देणाऱ्या दोन प्रतिभावंत व्यक्तिमत्वांचा उल्हासनगर मनसे तर्फे सत्कार.

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  उल्हासनगर शहराला नावलौकिक मिळवून देणाऱ्या  उल्हासनगर कॅंप ४ येथिल रहिवाशी असलेल्या दोन प्रतिभावंत व्यक्तीमत्वांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने करन्यात आला आहे .   "मिस इंडिया ग्लॅमरस" किताब विजेती गजनंदिनी गिरासे तसेच आपल्या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून "बेस्ट इंडीयन ड्रामा फिल्म" चा किताब जिंकणारे.  सचिन-सुशिल.  यां दोन व्यक्तीमत्वानी उल्हासनगर शहराचे नाव देशभरात प्रसिध्द केले आहे . त्यामुळे  उल्हासनगर मनसे तर्फे त्यांचा  सत्कार करण्यात आला आहे . .

 या छोटेखानी सत्कार समारंभाला  उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, उपशहर अध्यक्ष सुभाष हटकर, विभाग अध्यक्ष तथा रस्ते,आस्थापना विभागाचे शहर संघटक सागर चौहान , शाखा अध्यक्ष दीपक वाघमारे, गट अध्यक्ष बंटी दुधाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट