आज शहापुर मध्ये 3 व्यक्ती कोरोना बाधित,4 रुग्णांची घरवापसी

शहापुर(महेश धानके) शहापुर तालुक्यात रिकव्हरी रेट वाढला असून दिवसेंदिवस बाधित संख्या घटत आहे  आज 3 कोरोना रुग्ण सापडले असून 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत .

तालुक्यात आतापर्यंत 118 व्यक्ती मृत पावल्या असून 16 व्यक्ती पुढील उपचार घेत आहेत,आज शहापूर मध्ये एकही swab टेस्ट घेण्यात आली नाही,आतापर्यंत एकूण बाधित संख्या 3363 इतकी आहे,उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 3 नगरपंचायत हद्दीतील तर 13 ग्रामीण भागातील आहेत,आतापर्यंत 3229  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये  घर न 76 पंचशील नगर खर्डी येथील 67 वर्षीय पुरुष,साखलेनगर शहापूर येथील 33 वर्षीय स्त्री,मोरे फिटनेस, मारुती मंदिराजवळ वाशिंद येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे

 

संबंधित पोस्ट