भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा संघटक रविद्र वाघ गुरुजी यांचे दुःख निधन

उल्हासनगर(प्रतिनिधी) :   सर्वाचे लाडके  पहाडी आवाजाने  बौध्द धम्म  प्रसार  करणारे  सर्वाच्या  दुःख  सुखात  उपस्थित राहणारे  भारतीय बौध्द महासभा  ठाणे जिल्हा संघटक उल्हासनगर तालुका पालकमंत्री उत्तम प्रवचनकार  बौध्दांचार्य   दिवंगत रविद्र वाघ गुरुजी यांचे शनिवार  दिनांक१७ आॕक्टोबर २०२० रोजी वयाच्या  (५९) व्या वर्षा  दुःख निधन झाले असून ते  संत ज्ञानेश्वर नगर उल्हासनगर नं. २. या ठिकाणी राहात होते.त्याच्या मागे पत्नी . २ मुली. १. मुलगा   असा परिवार आहे तसेच या दुःख घटनेची माहिती   मिळताच  भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय   सचिव  एस एस वानखडे. एम. डी. सरोदे. बी. एच . गायकवाड,  केंद्रीय प्रशिक्षण  विभाग उप प्रमुख सुप्रियाताई कासारे . सुनंदाताई पवार . अनिल मनोहर ,वरिष्ठ केंद्रीय शिक्षक  ज्ञानोबा कांबळे ,  ए जी तायडे. . सी. बी. तेलतुंबडे.  ठाणे जिल्हा अध्यक्ष  विजय गायकवाड, सरचिटणीस  प्रभाकर सुर्यवंशी . कोषाध्यक्ष एम . इ. तोरवे,संस्कार उपाध्यक्ष  आनंद दोदे.  उल्हासनगर तालुका अध्यक्ष पी एन पंडित , सरचिटणीस रोशन पगारे. कोषाध्यक्ष अशोक व्हि जाधव . उपाध्यक्ष  जीवन मोरे. दिलीप शिंदे ,  माजी अध्यक्ष  अशोक एफ शिरसाट,वंसत  जाधव , श्याम  भिगांदिवे. प्रकाश जाधव विभागीय  शाखेचे प्रकाश कांबळे , किशोर निकम ,राहुल इंगळे. माजी अध्यक्ष  एफ ए शिरसाट  रिपाई (रा.आ गटाचे) महाराष्ट्र प्रदेश सचिव  नाना पवार   पत्रकार  रामेश्वर  गवई . रविद्र  धांडे. सुनिल साळुंके, कैलास झाल्टे,   इंजिनियर  गौतम  बस्ते ,दलित पॕथर उल्हासनगर तालुका अध्यक्ष दिपक सातदिवे,  तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते समता सैनिक दल,उपासक उपासिका  यांनी शोक व्यक्त केला आहे .

संबंधित पोस्ट