शिक्षक भारती संघटनेच्या शहापुर तालुका अध्यक्ष पदी राजेश विशे
- by Mahesh dhanke
- Oct 04, 2020
- 1394 views
शहापुर -(महेश धानके) आमदार कपिल पाटील अध्यक्ष असलेल्या शिक्षक भारतीची शहापुर तालुक्याची बैठक नुकताच ठाणे जिल्हा अध्यक्ष एकनाथ तारमळे व सचिव रविंद्र पालवी यांनी ऑनलाइन आयोजित केली होती,या बैठकीत शहापुर तालुका माध्यमिक विभागाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्ष पदी समता विद्यालचे शिक्षक राजेश मंगल विशे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
जिल्हा अध्यक्ष एकनाथ तारमळे सर यांनी संघटनेची ध्येये व उद्धिष्टे मांडली व संघटनेत सर्वांना समान संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले,या प्रसंगी तालुक्याची कार्यकारिणी सुद्धा गठीत करण्यात आली असून कार्यकारिणीत
बाजीराव वाळकू भोईर - उपाध्यक्ष
महेंद्र नारायण बावा - उपाध्यक्ष
संतोष रघुनाथ निचिते - कार्यवाह
बाळाराम मंगल दांडकर - कोषाध्यक्ष
अरुण बाबू डोंगरे- खर्डी / कसारा विभाग प्रमुख
अनिल बाळकृष्ण वेखंडे- वाशिंद विभाग प्रमुख
अनिल दत्तात्रय निचिते- आसनगाव विभाग प्रमुख
दिनेश मुरलीधर वाघ- किन्हवली विभाग प्रमुख
विष्णू बुधा ठोबरे - शेणवा विभाग प्रमुख
विजय जयराम घोडविंदे - तालुका संघटक
शिवाजी हरिश्चंद्र पाटील- प्रसिद्धी प्रमुख
अविनाश सदानंद घनघाव- प्रसिद्धी प्रमुख/ आल्याणी विभाग प्रमुख
सुनिल एकनाथ जगताप- आश्रम विभाग प्रमुख
अरुण हरि अधिकारी - सदस्य
शरद बाळू मोंडूळे- सदस्य
महेंद्र लहू गायकर - सदस्य यांचा समावेश आहे,
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम