महाराष्ट्राच्या भूमीत राहून मराठी पोलिसांवर अविश्वास दाखविणाऱ्या

सिनेअभिनेत्री कंगना राणावतचा उल्हासनगर शिवसेने कडुन जाहीर निषेध.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहून सिने सृष्टीत नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री कंगणा राणावत  हिने मराठी पोलिसांवर अविश्वास दाखविला आहे.ज्या मुंबई पोलिसांनी जगात ठसा उमटवला त्याच पोलिसां विषयी अविश्वास दाखवणारी कंगणाने मुंबई सोडून चालते व्हावे.म्हणुन
 
शिवसेनेच्या वतीने जिजामाता उद्यान,मराठा सेक्शन,उल्हासनग-४ येथे कंगणाच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेअसुन तिचा या प्रकरणी जाहीर निषेध केला आहे  .हे  आंदोलन  शहर प्रमुख

.श्री.राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले.

तर या आंदोलनात उपशहर प्रमुख श्री.राजेंद्र शाहू,श्री.कैलाश तेजी व

श्री.संदिप गायकवाड विभाग प्रमुख श्री.दत्ता पोळके,श्री.राजू माने

श्री.भगवान मोहिते व दिपक साळवे नगरसेवक

श्री.शेखर यादव,नगरसेविका सौ.ज्योती माने,महिला शहर संघटक सौ.मनीषा भानुशाली,मनीषा राजपूत, स्मिता चिखलकर,जया तेजी,उपविभाग प्रमुख प्रा.प्रकाश माळी,संजय मरसाळे व रविंद्र निकम तसेच शाखा प्रमुख,उपशाखा प्रमुख, महिला आघाडी,युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट