अखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्या वतीने मा. पंतप्रधान यांना निवेदन

ठाणे (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्या वतीने मा. पंतप्रधान यांना ओबीसी/एससी/एसटी यांच्या काही मागणीचे निवेदन पत्र दि. १७ ऑगस्ट २०२० रोजी दु.१२ ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर यांना देण्यात आले त्यावेळी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.मुकुंदजी चौधरी , महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. विजय पवार ,विभागीय अध्यक्ष राजाराम ढोलम , मीडिया प्रभारी गुरुनाथ भोईर, मा. सौ. अल्पा खेत्री मॅडम, नंदू बनसोड, सुनील विश्वकर्मा, सूरज शेटगे,विनोद येदुसकर ई. मंडळी उपस्थितीत होती.

संबंधित पोस्ट