राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांचे निधन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : राज्यसभेचे खासदार आणि समाजावादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे दीर्घ निधन आजाराने आज निधन झालं. ते ६४  वर्षांचे होते. सिंगापूरच्या हॉस्पीटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ७ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष उपचार घेत होते.  २०१३ मध्ये त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती चांगली झालीच नाही.

उपचारांसाठी त्यांना नंतर सिंगापूरला हलविण्यात आले होते

संबंधित पोस्ट