सातारा जिल्हा कोरोना अलर्ट
- by Adarsh Maharashtra
- May 28, 2020
- 442 views
सातारा:आज जिल्ह्यात एकूण ३० कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल आले पॉझिटिव्ह जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या - ४५२
जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रुग्णसंख्या ३०३
जिल्ह्यात बरे झालेले एकूण रुग्णसंख्या - १३४
आजपर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेले एकूण रुग्णसंख्या - १५
सातारा जिल्यातील कोरोना बाधित २६ तालुका निहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे
पाटण- सळवे १ सदूवरपेवाडी १ करपेवाडी १ गलमेवाडी १ घनबी १
कराड - म्हासोली ८ भरेवाडी १ वानरवाडी ३
फलटण - सस्तेवाडी १
वाई - जांभळी ६
जावळी - आपटी १ केळघर १
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम