उल्हासनगरातील श्री बाबा रामदेव शिक्षण सस्थेच्या वतीने आशा वर्कराना जीवनावश्यक वस्तुचे वाटप .

 उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर मधील श्री बाबा रामदेव शिक्षण संस्था ही गोर गरीब अनाथ निराधार याना नेहमीच मदत करत असते . ही सस्था या कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन चा फटका बसलेल्या गरीब गरजु अनाथ याना गेल्या  दीड  महिन्या पासुन जीवनावश्यक  वस्तुचे वाटप करत आहे . तेव्हा याच सस्थेचे अध्यक्ष बाबुभाई परमार यानी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन घरो घरी जावुन  नागरिकांची  तपासणी आणि सर्वे करणाऱ्या आशा वर्कराना  जीवनावश्यक वस्तु म्हणजे तेल साखर तांदुळ दाळ गहु    यांचे वाटप करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे . दरम्यान   देशा वर आलेला कोविड  १९ महा मारी  मध्ये  काम करणारे    आशा वर्कर   ज्याना एका  महीन्यात फक्त  एक हजार रुपये मानधन मिळते . ह्याच आशा वर्कर  को रोना या विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन उन्हा तान्हात  नागरिकांची तपासणी आणि सर्वे करन्याचे काम करतात . तेव्हा या आशा वर्कराना श्री बाबा रामदेव शिक्षण सस्थेचे अध्यक्ष बाबुभाई परमार यानी   संस्थेच्या   कार्यालयात    सचिव कु. शिल्पा गोतपागर श्री.डाँ.अभीजीत वानखेडे   ह्यूमन वेलफेयर एसोसिएशन. युवा सेना अधिकारी बाळासाहेब श्रीखंडे  नगरसेवक संजय सिंग, पत्रकार  श्री.गुलशन हरी सिंघानी .  श्री.आनंद कुमार शर्मा .  शिवसेना शाखा प्रमुख श्री. सागर पगारे  यांचे  हस्ते जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले आहेत .

संबंधित पोस्ट