करोना ला घाबरण्याची गरज नाही
- by Adarsh Maharashtra
- Mar 19, 2020
- 1098 views
१ ) करोना पेक्षा भयानक स्वाईन फ्लु होता कारण तो हवेतून डायरेक्ट पसरायचा .
२) करोना हवेतून पसरत नाही , कोणि करोना ग्रस्त जर हात मिळवत असेल आणि जंतु हातावर आला तरी तो हालचाल न करता तेथेच पडुन राहतो आणि जेवणाआधी हात धुतला की निघुन जातो . (म्हणजे हात स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे )
३) करोना झाला तरी १०० पैकी ९८ लोकं अजिबात मरत नाहीत , जे जास्त वयस्कर आहेत ७५ ते ८० वर्ष त्यांनाच लवकर लागण होते. आणि बाकी आजारात हे प्रमाण फार मोठे आहे . स्वाईन फ्लु मध्ये तर १०० पैकी १२ ते १५ मरायचे .कॅन्सर मध्ये तर १०० पैकी ८० , ९० मरतात . करोनात फक्त १०० पैकी २ ते ३ .
४) स्वाईन फ्लु २००९ साली आला तेंव्हा सोशल मिडीया ,WhatsApp वैगरे एवढे जोरात नव्हते , म्हणुन एवढी भिती पसरली नव्हती .
५) भारतीय लोकांचे शरीर मुळातच अशा आजारावर लवकर मात करते , आणि आता तर उन्हाळा आलाय त्यामुळं करोनाचा लवकरच नायनाट होणार .
६) भितीने मरणारे तर कोठेही मरतात जसे जुन्या काळात प्लेगने १०० मरायचे आणि प्लेग होईल ह्या भितीने २०० मरायचे
७) फक्त काळजी ही घ्या की हात न मिळवतां नमस्कार करणार आणि काही खाण्याआधी हात स्वच्छ धुणार ....
शेवटी एवढेच सांगेन की गब्बरसिंग यह कहकर गया , ज्यो डर गया वही मर गया
अफवा पसरू नका
घाबरून जाऊ नका
काळजी घ्या
स्वछता बाळगा
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम