दुःखद निधन

पत्रकार महेश्वर तेटांबे यांना मातृशोक...

पत्रकार महेश्वर भि. तेटांबे यांच्या मातोश्रींचे कै. मनोरमा भिकाजी तेटांबे  दिनांक २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास त्यांच्या अभ्युदय नगर, बिल्डिंग नंबर १, दुसरा मजला , काळाचौकी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात त्यांचे तीन मुले, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परीवार आहे. त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

संबंधित पोस्ट