श्रीसिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कार्यालया समोर स्वातंत्र्य दिना निमित्त " झेंडा वंदन " चा कार्यक्रम संपन्न.

मुंबई -श्रीसिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यालया समोर   स्वातंत्र्य दिना निमित्त " झेंडा वंदन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.मंगळवार दिनांक १५ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता श्रीसिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचा झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला.

संस्थेचे विद्यमान मुख्य प्रवर्तक ,सामाजीक कार्यकर्ते विजय पाल जी यांचे हस्ते भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षी झेंडा फडकावून वंदन करण्यात आले. या वेळी या संस्थे च्या अंतर्गत असलेल्या इतर आठ कमिटीचे महिला पुरुष पदाधिकारी व रहिवाशी बांधव उपस्थित होते. या प्रसंगी मुख्य प्रवर्तक सामाजीक कार्यकर्ते विजय पाल जी, महासचिव व सामाजीक कार्यकर्ते  भारत कवितके विलास पिसे,अनु पाल,उप्रेंद्र त्रिपाठी कुमार सुगावे,विश्वनाथ पाटील, समरनाथ यादव,मुकेश गुप्ता,अच्छेलाल यादव,कमलेश कनोजिया,सुनयना गुप्ता पार्वती यादव,रुनीदेवी गुप्ता,गिरी मैडम अच्छेलाल निषाद,विजेंद्र यादव प्रेमशंकर सागर वर्मा,रमेश पांडे,अवधेश पांडे,आनंद आमटे,उदयराज यादव,सुरेंद्र यादव सह इतर महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 


संबंधित पोस्ट