जयहिंद महाविद्यालयाला मिळालेला "उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" रद्द करण्यात यावा यासाठी आज झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी मध्ये मनविसेचे आंदोलन
- by Adarsh Maharashtra
- Nov 28, 2018
- 970 views
कुलाबा विधानसभेतील जयहिंद महाविद्यालयाला मिळालेला "उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" रद्द करण्यात यावा यासाठी आज झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी मध्ये मनविसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले व परिषदेची सभा वेठीस धरण्यात आली, त्यामुळे परिषेदेच्या सदस्यांनी मनिवसेच्या शिष्टमंडळा सोबत तीन फेऱ्या मध्ये सल्लामसलत केली तसेच येणाऱ्या १० दिवसात प्रक्रिया पूर्ण करून जयहिंद महाविद्यालयाला मिळालेला "उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" रद्द केला जाईल असे आश्वासन सन्मानीय सदस्यांनी मनिवसे शिष्टमंडळास दिले.
सदर शिष्टमंडळास संतोष गांगुर्डे - उपाध्यक्ष मनविसे, संतोष धोत्रे - मुंबई विद्यापीठ अध्यक्ष, वैभव विलास शिंदे - विभाग अध्यक्ष कुलाबा, किरण कदम - विभाग अध्यक्ष मलबार हिल, सूरेंद्र सावंत - विभाग अध्यक्ष मुंबादेवी. अभिजीत भोसले - मुंबई विद्यापीठ सचिव, सुनिल गावडे - उपविभाग अध्यक्ष, रोहन मोहाळे - उपविभाग अध्यक्ष, सुहास कांबळे - उपविभाग अध्यक्ष, राज जाधव - वाॅर्ड अध्यक्ष उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम