धारावीकरांचे राजस्थान चितोड गडावर.......

मुंबई- माघ पौर्णिमा निमित्त जगत् गुरु रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त राजस्थान मधील जिल्हा चित्तोड किल्ला येथे जाऊन, धारावी माॅर्निंग ग्रुप सदस्यांनी संत मीराबाई व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या पादुकांचे प्रत्येक्षात स्पर्श करून दर्शन घडले. आणि त्यामुळेच टीम प्रमुख कवी जयराम सोनावणे, समाजसेवक दिलीप गाडेकर, माजी शाखा प्रमुख श्री शंकर बळी, श्री राम कोकणे, श्री नवनाथ पाखरे, श्री शंकर खिल्लारे आणि उद्योजक श्री रमेश कांबळे या मंडळींने आपल्या सहपरिवारांनी समाधान व्यक्त केले.आणि अचानक व योगायोगाने राजस्थान चितोड गडावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल, समाज सेवक दिलीप गाडेकर यांनी चितारी ट्रॅव्हल्स ग्रुपचे आभार व्यक्त केले.

संबंधित पोस्ट