सुरेखा घुटे यांचा बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासुन सुरेखा घुटे या शिवसेनेत कार्यरत होत्या काही दिवसांपुर्वी निवडणूक आयोगाने प्रभाग क्र.५३ हा विभाग आदिवासी उमेदवार यांसाठी राखीव ठेवला असल्याने शिवसेनेच्या विविध नेत्यांना भेटून त्यांनी निवडणूकीत पक्षाकडून टिकीट मिळावे असे मत व्यक्त केले होते परंतू त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटाचे जर्नादन चव्हाण यांच्या नेत्रृत्वात शिंदे गटात प्रवेश केला  सुरेखा घुटे मुळच्या आदिवासी असल्याने त्यांचे आरेतील सर्व आदिवासी पाड्यांमध्ये चांगला संपर्क आहे कोरोनाच्या संकट काळात घुटे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबिवले मुंबईतील विविध ठिकाणी नागरीकांना अन्न धान्याचे किट वाटप केले , नागरिकांसाठी आरोग्य शिबीर , गरजू व गरीब नागरीकांना रेडी टू इट अन्नदान वाटप केले होते 

अश्या पदाधिकारी यांनी शिंदे गटात गेल्याने निवडणूकीत शिवसेनेला धक्का मिळण्याचे संकेत दिसत आहे.

संबंधित पोस्ट