अन्यायकारी GST वाढ रद्द करण्याच्या मागणीस्तव राष्ट्रवादीचा माझगावच्या GST भवन वर मोर्चा

मुंबई (मंगेश फदाले)  केंद्र सरकारच्या अन्यायकारक जी.एस.टी वाढी विरोधात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझगावच्या जी.एस.टी भवन येथे मोर्चा काढत तिव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य कर आयुक्त श्री. मित्तल यांना निवेदन देखील देण्यात आले.मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष नरेंद्र राणे , राखी जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

आंदोलनात मुंबईतील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संबंधित पोस्ट