जागतिक रक्तदान दिना निमित्त रक्तदानाचे प्रणेते रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ श्रीधर बुधाजी देवलकर यांचा गौरव,,,,

मुंबई : माहीम येथील रहेजा रुग्णालयातील कॅन्सर रुग्णाना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करून रक्तपेढी विभागास रक्तदान शिबिरे आयोजित करून सहकार्य करणारे आणि  गेली तीस वर्षे शासकीय सेवा सांभाळून हे पवित्र कार्य जपणारे या कार्याची दखल घेवून रक्तपेढी अधिकारी आणि फेडरेशन ऑफ मुंबई ब्लड बँक सरचिटणीस डॉ.नीलम निझारा यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला या शुभ प्रसंगी श्री देवलकर यांनी रक्तदान करणारे रक्तदाते यांचे रक्त घेऊन आजचा जागतिक रक्तदान दीन साजरा केला.


संबंधित पोस्ट