महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा संपन्न...!
- by Reporter
- Mar 05, 2022
- 389 views
मुंबई :शिवसेना शिवडी विधानसभा शाखा क्रमांक २०३ स्थानिक कार्यसम्राट आमदार. श्री.अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखली आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती.सिंधूताई मसुरकर यांच्या अथक प्रयत्नाने डॉ. रामचंद काशिनाथ शिरोडकर मार्गाला छेदून नरेपार्क मैदान व शिरोडकर हायस्कूल पर्यंत जाणाऱ्या मार्गास समाजसेवक स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक.०४.०३.२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मुंबई महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती सिंधूताई मसुरकर, मिहीर म्हापणकर, मिनार म्हापणकर तसेच परळ-लालबाग मधील शिवसेना-युवासेना, सर्व आजी-माजी पदाधिकरी व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

रिपोर्टर