
घाटकोपर मध्ये युवासेनेचा रक्तदान महायज्ञ
- by Reporter
- Nov 28, 2021
- 386 views
मुंबई : रक्तदानाचा महायज्ञ या कार्यक्रमा अंतर्गत युवासेना घाटकोपर पूर्व विधानसभा च्या वतीने रक्तदान शिबिर भवानी माता मंदिर पंतनगर घाटकोपर येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी युवासेनेचे सहसचिव मंदार चव्हाण शाखाप्रमुख अजित गुजर मा.उपविभागप्रमुख प्रकाश वाणी,युवासेना विभाग अधिकारी रवी शेनोय,रचना सावंत विशाल चावक,अमरावती संपर्कप्रमुख प्रसाद कामतेकर,सचिन भांगे,राजेश खरात,संदेश पेवेकर,अजिंक्य वाणी,लालजी निषाद,विराज शिंदे,लौकेश फेफडे,दिनकर मांडले व मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित होते.
रिपोर्टर