
महापालिका बी विभागात बेकायदा बांधकामाचे झिगांट
थंडीचा महिना येणार म्हणून स्वेटर विनायला सुरुवात करतो तसे डॉन किरण धस आणि मॉस्टर माईड विशाल साखळकर दुकल जोडीने बेकायदा बांधकामाचे जाळे विनल
- by Reporter
- Sep 24, 2021
- 1227 views
मुंबई(विशेष प्रतिनिधी) भष्ट्राचार किती करावा यांचे काही प्रमाण असते पण या दुकल जोडीने मिळुन महापालिका विभागातील जुन्या जिर्ण इमारती असो की नोन सेस इमारती असो काही इमारती अशा आहेत की बहुमजली सिमेंट स्टिल मध्ये निर्माण झाल्या आहेत पण त्या इमारतीवर लोड बेरींग म्हणजे लोखंडी आय बिम उभे करून बेकायदा मजले निर्माण निश्पाप लोकांचे जिव घेण्याचे काम ही दुकल जोडी करत आहे.
अशीच एक घटना ४२ काझी सैय्यद स्ट्रीट मध्ये बेकायदेशीर उद्वाहन (लिफ्ट) लागलीच कशी अशी चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचा मालक हिरा करसन गोरी आहे असे कळते या उद्वाहन (लिफ्ट) अग्निशमक दल, महापालिकेची कोणतीही परवानगी मिळाली नसताना मग लिफ्ट लागलीच कशी या मागे या दुकल जोडीचा हात आहे असे कळते मोठी आर्थिक रक्कम घेऊन गप्प बसले आहेत उद्या एखादी उद्वाहन (लिफ्ट) अप्रिय घटना घडून जिवीत हानी झाली तर प्रशासन व इमारतीचा मालक जवाबदारी घेईल का अशी लोकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे
रिपोर्टर