वारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्षपदी हभप प्रतिक केसरकर

मुंबई : घाटकोपर वारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्ष पदी हभप प्रतिक सहदेव केसरकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. वारकरी सेवा फाऊंडेशन माध्यमातून राज्यभर धार्मिक , सामाजिक उपक्रम होत असुन वारकरी सांप्रदाय विश्व सांप्रदाय करण्याचं कार्य या फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे. हभप प्रतिक सहदेव केसरकर लहानपणापासून वारकरी सांप्रदायात सक्रिय सहभाग घेऊन दिंडी , कीर्तन , प्रवचन , भजन आदी धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन वारकरी परंपरा जपण्याच कार्य करत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट