शिव जयंती महोत्सव समितीच्या सहकोष्याध्यक्षपदी मुरलीधर ठोंबरे यांची सर्वानूमते निवड.

सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीची कार्य कारणी जाहिर,१९ फेब्रुवारी २०२१ची कार्यकारणी जाहिर

मानवत (प्रतिनिधी).  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मानवत २०२१ समितीची कार्यकारणी जाहिर.अध्यक्षपदी रामप्रसाद काळे पाटील तर सचिवपदी ज्ञानेश्वर चांगभले तर सह कोष्याध्यक्षपदी मुरलीधर ठोंबरे  यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. 

तर या वेळी उर्वरित समितीची कार्यकारणी पुढीलप्रमाणे-

 उपाध्यक्ष:- आकाश काळे, रमेश मार्कंड

सहसचिव:- माधव शिंदे, अजय तुपसमुंद्रे

 कार्याध्यक्ष:- बालाजी कापसे, सत्यशिल धबडगे

 कोषाध्यक्ष:- मारोती साठे

सहकोषाध्यक्ष :- मुरलीधर ठोंबरे ,  अतुल कदम

सल्लागार समिती :- माधवराव नानेकर, लक्ष्मणराव साखरे, केशव शिंदे , अनुरथ काळे , उद्धव हरकळ  अँड. सुनील जाधव, रामेश्वर कदम , डिगांबर भिसे , सुरेश नीलवर्ण , बाळासाहेब भिसे , सत्यशिल धबडगे, किशन बारहाते , कृष्णा शिंदे , डाॅ संतोष खडसे  वैजनाथ महिपाल राजेभाऊ होगे, गोपाळ काळे , पोलिस पाटील बाळासाहेब काळे आदी सह बहूजन समाज बांधव या वेळी उपस्थीत होते.

या वेळी सर्व समितीच्या पदाधिकारी यांचे अभिनंदन करूण पुढील कार्यास शुभेच्छा अनेक बहूजन समाज बांधवांनी दिल्या.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट