खा. मनोज कोटक यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ मुलुंडच्या विविध उपक्रमांचे उदघाटन

मुलुंड: (शेखर भोसले)आपल्या जीवनातील खेळाचे आणि शारीरिक आरोग्याचे  अनन्यसाधारण महत्व ध्यानात घेवून मुलुंड पश्चिमेकडील व्ही.पी.रोडवर लायन्स क्लब ऑफ मुलुंड यांच्या पारिवारिक क्रीडांचे तसेच फिजिओथेरपी क्लिनिक आणि मधुमेह समुपदेशन केंद्राचे उदघाटन 

रविवार दि. ११ जानेवारी रोजी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केले तसेच मुलुंड कॉलनी येथे लायन्स क्लब ऑफ मुलुंड पुरस्कृत महावीर दंतचिकित्सा केंद्र आणि पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन देखील खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ मुलुंडचे वरिष्ठ पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट