गौतम डे यांचे पोर्ट ट्रस्ट युनियनतर्फे स्वागत.

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टचे ट्राफिक मॅनेजर   (प्रभारी ) श्री गौतम डे यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने स्वागत करतांना युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, विजय रणदिवे, उपाध्यक्ष निसार युनूस, संघटक चिटणीस मनीष पाटील, कमिटी मेम्बर अप्पा भोसले, प्रदीप नलावडे, मनीष सहाणे, गणेश पोळ

संबंधित पोस्ट