मुंबई प्रदेश क्राँग्रेसतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार सौ. नूतन मारुती विश्वासराव यांना

मुंबई :जयंतीक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेस व मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने मुंबई काँग्रेस, राजीव गांधी भवन, मुंबई येथे साजरा झालेल्या महिला शिक्षण दिन कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ. नूतन मारुती विश्वासराव यांना  " सावित्रीबाई फुले पुरस्कार"  महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड, यांच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा.भाई जगताप, कार्याध्यक्ष मा.  चरणसिंग सप्रा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव, महासचिव स्मिता चौधरी उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट